''Chava- The Great Warrior'' : धर्मवीर संभाजी महाराजांवरील ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाची घोषणा |
2022-05-16 5 Dailymotion
मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज ह्यांच्या जयंती दिनी त्यांच्यावरील 'छावा-दि ग्रेट वॉरियर' ह्या चित्रपटाचा मुहूर्त झाला. डॉ. जयसिंगराव पवार लिखीत ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपट असणार आहे.